*ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल च्या भक्तीने सूत्रसंचालन गाजवले*
(बीड प्रतिनिधी)- दि.२८ जानेवारी
बीड शहरातील नामांकीत अशा ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल मध्ये स्नेहसंमेलन पार पडले . या स्नेहसंमेलनासाठी भारताचे मर्सिडीज बेंझ चे एक्सक्यूटीव्ह डायरेक्टर कुलकर्णी साहेब उपस्थित होते. रंगतदार अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे रेकॉर्डब्रेक सादरीकरण या इंग्लिश स्कूल मधील शाळेतील मुला- मुलींनी अतिशय देखणे रंगमंच सादरीकरण केले. भक्ती गव्हाणे या विद्यार्थिनींनी केलेलें सूत्रसंचालन अतिशय आधुनिक व स्मार्ट होते. या कार्यक्रमासाठी भारतीय संस्कृतीचे, बोली भाषेचे उत्कृष्ट म्याजीकल इंडियाना पार्श्वभूमी घेऊन पारंपरिक नृत्य, बोली भाषेतील नृत्य, विनोदी नृत्य ,फिल्मी गाण्यातील मिक्सिंग गीतांवर नृत्य करून उपस्थित मान्यवरांची वाहवा मिळवली अतिशय देखणे ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलची ग्यादरिंग व्यवस्थित पार पडली. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले ..





.jpg)
No comments:
Post a Comment