*एक अलौकिक व्यक्तिमत्त्व.. ज्या व्यक्तिमत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मी आज विनायक प्राथमिक शाळेत कार्य करत आहे,याचा अभिमान मला वाटतो ते म्हणजे स्व. गोविंदराव मचाले मामा . मामा म्हणजे एक समजूतदार व्यक्तिमत्व .. शैक्षणिक,सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनुभवाला आलेले मामा खरंच अतुलनीय एक व्यक्तिमत्व मला भावले.*सगळ्यांना समजून घेणारं, आपलंसं वाटणारं नेतृत्व स्व. केशरकाकूंच्या पाठीमागे खंभीरपणे आधार देणारं व्यक्तिमत्व जे मी आदर्श मानते.. शांत संयमी स्वभाव मी जवळून बघीतला आहे.. *कधी एखादी चूक झाली तर रागावून बोलणारी व्यक्ती गुण सुद्धा मी बघितला आहे.. आज तुमच्या या पावन स्मृती दिनानिमित्त मामांचे अलौकीक कार्य मला शब्द बद्ध करता येतील का नाही हे मला माहित नाही*.. *यामध्ये आज मी जे काही आहे स्व. गोविंदराव मचाले मामा यांचा सिंहाचा वाटा आहे.. अलौकिक, अविस्मरणीय कार्य असणाऱ्या स्व. गोविंदराव मचाले मामांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन*..💐💐💐🙏🙏🙏. *दुःखांकीत,* सौ. किर्ती पांगारकर/ सोळुंके
No comments:
Post a Comment