आम्हा उभयंताच्या भाग्यविध्दात्या ताई...
कुटुंबाच्या आधारवड
आमच्या किर्तीताई...
हा लेख लिहिण्यास अत्यंत आनंद होतो की या खास व्यक्तिमत्वाचे शब्दांमध्ये सर्व पैलू रेखांकित करून व्यक्तिविशेषाचे महत्व ज्वलंत आपणा सर्वांना शब्दलंकारामध्ये चित्रित करणे मला सार्थक वाटते...हा प्रपंच लेखणीचा दरवळतो चोहीकडे, आनंदाच्या काही क्षणांना आपल्यासमोर सादर करत असताना त्या व्यक्तिविशेषाची महती सांगताना मनाला हेवा वाटतो अभिमान वाटतो...
त्या अमूल्य सोनेरी क्षणांची गुंफण छोट्याश्या या शब्दांमध्ये करावी वाटते..
अशा आमच्या विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या जीवनकार्याचा, शैक्षणीक योगदानाचा प्रवास खूपच स्फूर्तिदायक आहे... दिवस उजाडतो... तसा पाखरांचा किलबिलाट सुरू होतो...लगबगीने उठून, तयारी शाळेत येण्याची सुरू होते...घरातील सर्व परिवाराची सकाळची तयारी करण्याची जबाबदारी... दिवसभरातील कामकाजाचा आढावा नियोजन यांचा विचार ताईंच्या मनामध्ये...कुटुंबाची जबाबदारी मोठ्या कष्टाने उचलत इतर नातेवाईक या सर्वांच्या सुखदुःखाचा आढावा, चौकशी हा प्रवास नित्याचा ठरलेला.. आज काय करायचे? आजचे दिवसभरातील प्लॅनिंग कसे? हे सर्व नियोजन लावून ताई सकाळच्या प्रहरी शाळेत येण्यासाठी गाडी काढतात.. सकाळचा थोडासा नाश्ता करून दुपारचा डब्बा डिक्कीमध्ये ठेवून आपल्या शाळेच्या दिशेने आगेकूच करतात....
शाळेत ताईचे आगमन होते... गाडी स्टँडवर लावत असतानाच आपल्या खास शैलीत शाळेतील सर्व परिसरावर पाहत असतात...
छोटी मुले, त्यांची दप्तरे, त्यांचा गणवेश,खेळताना तल्लीन होऊन आनंदणारी मुले बघून ताईच्या आनंदाला शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही इतका आनंद ताईंना होतो....या चिमुकल्या छोट्या छोट्या मुलांच्या मनात एक घर करणाऱ्या आमच्या ताई लय भारी...आमच्या शाळेतील परिसर शैक्षणिक वातावरणाचा नसतांना सुद्धा ताई तळागाळातील, गरीब कुटुंबातील विदयार्थी केंद्रबिंदू मानून घरातील मुलं जशी आपली तशी ही मुलं आपली आहेत ही जबाबदारी स्वीकारून ताई सर्व शाळेतील शिक्षकांना तेव्हड्याचं प्रेमाने, सन्मानाने वागवत आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे...कुन्हाची अडचण असो व सुख दुःख असो प्रत्येकाच्या अडचणीत, सुखदुःखात धाऊन जाणाऱ्या ताई मी जवळून बघितल्यात याचा आम्हाला हेवा वाटतो...
आदरणीय ताईंचा शांत संयमी स्वभाव खूप काही सांगून जातो... आपल्या शाळेची प्रगती, विदयार्थी प्रगती, विविध स्पर्धा, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन, या सर्व प्रकारच्या उपक्रमांमध्ये आपला विद्यार्थी सहभागी होऊन यशस्वी झाला पाहिजे ही ताईची अपेक्षा असते.. काम करत असताना ताई कधी कधी कठोर पण होतात, खवळतात, पण कठोरामागे मायेचा प्रेमाचा झरा असतो, खवळण्यामागे सुधारण्याची अपेक्षा असते ताईची... धीटपणा , संयमीपणा हा गुण ताईंचा खुप काही जबाबदारी देतो ...
ताईचे बालकांवर असणारे प्रेम, आपुलकी, त्यांच्यसंगे बोलणे, खेळणे यातून ताई खूप काही बारकावे विद्यार्थ्यांच्या मनातील दोष उणीवा शोधून त्यावर उपाययोजना त्या करत असतात.
आमच्या विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ . किर्तीताई पांगारकर या विनायक परिवाराच्या माता आहेत.. त्यांचे विचार, दुरदृष्टी, चिकित्सक अमलबजावनी, शोधक वृत्ती, शांत, संयमी स्वभाव, या परिपूर्ण गुण अंगी असणाऱ्या आमच्या सौ. किर्तीताई पांगारकर यांच्या विषयी खूप काही सांगता येईल पण शब्दांमध्ये त्यांची तुलना आम्हाला करता येणार नाही ...
सतत धडपडणाऱ्या....
विदयर्थ्यांच्या आनंदात आपला आनंद मानणाऱ्या ताई... शाळेतील वनभोजन असो व आनंदनगरी यामध्ये कुतहुलाने समरस होणाऱ्या ताई ...
शाळेतील एका अपंग मुलाची काळजी इतकी घेतली आमच्या ताईंनी की तो मुलगा दररोज शाळेत येऊ लागला इतकं प्रगल्भ आपुलकीची माया असणाऱ्या आमच्या ताई...
खूप काही लिहिता येईल असे बरेच प्रसंग अनुभवले.. या सर्व गोष्टीसाठी ताईंना साथ भेटली ती शाळेतील शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचार्यांची... सदैव तयार असतात...
विनायक प्राथमिक शाळा नावारूपाला आणण्याचे महत्वपूर्ण कार्य आदरणीय ताईच्या मार्गदर्शनाखाली सतत नवनवीन उपक्रम राबवणे विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी वेगवेगळी चर्चासत्र आयोजित करणे, पालक मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरा करणे, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, प्रश्नमंजुषा, क्रीडा स्पर्धा, क्षेत्रभेट, सहल, आयोजित करणे हे नवनवीन उपक्रमशील उपक्रम आदरणीय किर्तीताईच्या मार्गदर्शनाखाली खूप तत्परतेने राबवले जातात..
आदरणीय ताईच्या कार्याचा गौरव शब्दांमध्ये लिहिताना मला खूप मनस्वी आनंद झाला ही संधी मला आमचे परम सहकारी श्री पठाण तन्वीर सर यांच्या कल्पनेतून मिळाली त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो... आमच्या विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व स्टाफ सहकाऱ्यांचा खूप खूप आभार मानतो.....

No comments:
Post a Comment