*विनायक प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी*
(बीड प्रतिनिधी)- दि.१९ फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून
शिवरायांच्या नामाचा गजर करण्यात आला.





















No comments:
Post a Comment