Monday, 4 March 2024

किर्तीताई पांगारकर सेवारत्न पुरस्कार निवड २०२४








 *विनायक प्राथमिक शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका यांना सेवा

रत्न पुरस्कार जाहीर*


(बीड प्रतिनिधी) :- दि.४ मार्च- पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या

नावाने दिला जाणारा सेवारत्न पुरस्कार  विनायक प्राथमिक शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई श्रीधरराव पांगारकर यांना जाहीर झाला आहे. जागतिक

महिला दिनानिमित्त हा पुरस्कार समाजातील

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या

महिलांना दिला जातो आजवर केलेल्या

सामाजिक आणि राजकीय कामाची दखल

घेऊन हा पुरस्कार सौ.किर्तीताई श्रीधरराव पांगारकर यांना

जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पसायदान सेवा

प्रकल्प वंचितांच हक्काच घर ढेकणमोह ता. जी

बीड व स्त्रीशक्ती प्रतिष्ठान बीड यांच्या मार्फत

हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण

दिनांक ९/३/२०२४ रोजी शनिवारी ४ वाजता पसायदान सेवा प्रकल्प

ढेकणमोह या ठिकाणी होणार आहे तरी परिसरातील आणि पसायदान

सेवा प्रकल्पाच्या व स्त्रीशक्ति प्रतिष्ठान बीडच्या सर्व मित्र परिवारांनी या

कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन विनायक प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे

No comments:

Post a Comment