बीड स्काऊट गाईडच्या जिल्हा सरचिटणीस पदी किर्तीताई पांगारकर यांची निवड
(बीड प्रतिनिधी) बीड शहरातील विनायक प्राथमिक शाळेच्या शांत,संयमी स्वभाव गुण असणाऱ्या होतकरु व कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापिका म्हणून ओळख असणाऱ्या सौ.किर्तीताई पांगारकर यांची बीड जिल्हा स्काऊट गाईडच्या सरचिटणीस पदी व महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईडच्या कार्यकारीणी सभासद म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव जयदत्त(अण्णा
) क्षीरसागर साहेब,व डॉ.भारतभूषण क्षीरसागर, डॉ. दिपाताई क्षीरसागर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजू मचाले सर, कार्यवाहक एम.ए. राऊत सर या सर्वांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment