*विनायक प्राथमिक शाळेत बाळ गोपाळांची दहीहंडी*
दि-24 ऑगस्ट (बीड प्रतिनिधी)- विनायक प्राथमिक शाळेत दहीहंडी उत्सवाचे उद्धघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकरव भारतीताई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.श्रीकृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी लहान लहान मुले मुली बाळ गोपाळांच्या वेशभूषेत येऊन सर्वांच्या नजरा आकर्षीत करत होती.गोविंदा आला रे आला या गाण्याच्या ठेक्यावर नाचत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत होती.शाळेतील सर्व शिक्षक या लहान बाळ गोपाळांच्या सुरक्षेसाठी तत्पर होती.शाळेतील महिला शिक्षिका यांनी टिपऱ्या खेळून या दहीहंडी उत्सवाला आणखी वातावरण सुंदर करून दहीहंडीचा आनंद वाढवला.शाळेतील सर्व मुलं मुली उत्साहाने या दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती.याप्रसंगी दहीहंडी फोडणाऱ्या लहान मुलांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी बक्षीस देऊन गौरविले.याप्रसंगी शाळेतील शिवलिंग क्षीरसागर सर,दिलीप तकीक सर,तन्वीर पठाण सर,बाळू काळे सर,विवेक गव्हाणे सर,
अमोल पाटोळे सर,वर्षा म्हेत्रे मॅडम,सर्व शिक्षक,शिक्षिकाशिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी होऊन या लहान बाळ गोपाळांचा दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

No comments:
Post a Comment